सुनीता विल्यम्स अंतराळातून मतदान कसं करणार?
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर २०२४ च्या अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी पृथ्वीवर परत येणार नाहीत. परंतु, असे असले तरी दोन्ही अंतराळवीरांना अंतराळस्थानकातून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर…
